Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बबनराव ढाकणे यांना जीवनगौरव तर आदिनाथ महाराज शास्त्री यांना संतभूषण पुरस्कार



आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - उस्मानाबाद येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली या संस्थेने माजीमंत्री बबनरावजी ढाकणे साहेब यांना जीवनगौरव आणि तारकेश्वरगडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांना संतभूषण पुरस्कार नुकताच जाहीर केला आहे. हे पुरस्कार उस्मानाबाद येथे गुरुवार (दि.५) होणाऱ्या कार्यक्रमात दिले जाणार आहेत. पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री ढाकणे साहेब व महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचे अहमदनगर जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments