Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

न्यूज 24 सह्याद्री चॅनलचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ

आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर- न्यूज 24 सहयाद्री चॅनलचा शुभारंभ आज दि.25 गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्रीमती कौसाबाई अप्पाजी शिर्के यांच्या हस्ते करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने व कौटुंबिक वातावरणात हा सोहळा पार पडला. यावेळी न्यूज 24 सहयाद्रीचे मुख्य संपादक शिवाजी शिर्के,सौ. सुरेखाताई शिर्के, सहयाद्री पब्लिकेशनच्या संचालिका अश्विनी आंधळे-शिर्के,सपना देशमाने-शिर्के, सुदाम शिर्के, तुषार आंधळे, चि. कारुण्य देशमाने, न्यूज 24 सह्याद्रीचे कार्यकारी संपादक सुशील थोरात, दैनिक नगर सहयाद्रीचे निवासी संपादक सुनील चोभे, वृत्तसंपादक चाँद शेख व सहयाद्री परिवारातील सर्व सहकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments