Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर येथे विरोधी पक्षनेते दरेकर यांचे भाजपाकडून स्वागत

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे अहमदनगर येथे रविवारी (दि.१) आले असता, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, आमदार मोनिका राजळे, जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन गायकर, नितीन उदमले, शामराव पिंपळे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रा.बेरड यांनी दरेकर यांना राजाभाऊ मुळे लिखित पुस्तक दिले. अनेक वर्षापासून संघ स्वंयमसेवक व पक्षाच्या कार्यकर्तेनी खस्ता खाल्यामुळे भाजप आज सत्तेत दिसतो आहे, अशी प्रतिक्रिया ही यावेळी दरेकर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments