Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दिशा समिती बैठक तहकूब ; दोन्ही खासदारांची जिल्हा प्रशासनावर नाराजी, पुढील बैठक दि.२१ मार्चला


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ची शुक्रवारी आयोजित सभा केवळ केंद्रीय स्तरीय सबंधित योजनेच्या अधिकारी उपस्थित नसल्याने सभा खासदार सुजय विखे पा. व खा. सदाशिव लोंखडे यांनी तहकूब केली. या दरम्यान खा.विखे व खा.लोंखडे यांनी नँशनल हायवेसह अन्य केंद्र सरकार च्या योजना व कामांसंदर्भात असलेल्या प्रश्नची उत्तरे अथवा माहिती देण्यासाठी महत्त्वाच्या अधिकारी उपस्थित नव्हते. यामुळे दोन्ही खासदारांना समाधानकारक कोणत्याही माहिती मिळत नसल्याने संबंधित उपस्थित अधिकाऱ्यांना दोन्ही खासदार यांनी चांगलेच धाऱ्यावर धरत, त्यांनी जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. यानंतर दोन्ही खासदारांनी सभा तहकूब करून पुढील बैठक शनिवार दि.२१ मार्चला बोलविण्यात आली.

Post a Comment

0 Comments