Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लडाख मधील लेह आणि कारगिल येथील हीलकौन्सिल पदाधिकाऱ्यांची नगर जिल्हा परिषदेला भेट


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर -लडाख मधील लेह आणि कारगिल येथील हीलकौन्सिल पदाधिकाऱ्यांची नगर जिल्हा परिषदेला भेट नंतर त्यांचा सत्कार करताना जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर सभापती काशिनाथ दाते उमेश परहर मीरा शेटे जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे हिल कौन्सिलचे पदाधिकारी शेरींग संडुप सय्यद अब्बास मोहसीन अली , मोहम्मद अमीन कोनचुक स्टॅनझीन, आदींसह सोळा पदाधिकारी उपस्थित होते 
सदरील पदाधिकारी नगर जिल्ह्यात चार दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत यामध्ये राळेगण-सिद्धी हिवरे बाजार पंचायत समिती नेवासा नगर जिल्हा परिषद मुख्यालय आदी ठिकाणी भेटी देत आहेत 
नगर जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले व मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या योजना जिल्हा परिषदेचे कामकाज कशा प्रकारे चालते याची माहिती त्यांना दिली.

Post a Comment

0 Comments