Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आमदार संग्राम जगताप यांच्याकडून अमरधामातील विकास कामांची पाहाणी

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - येथील अमरधामाच्या आतील दुरावस्थेची बोंबाबोंब झाल्याने मनपा प्रशासनाने लक्ष केंद्रित करून विकास कामे सुरू केली. या कामाची आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी (दि.२१) पाहाणी करून ठेकेदाराला दर्जेदार कामे करा, अशी तंबी दिली. अमरधामातील सर्व कामाचा आढावा घेतला. यावेळी अजय चितळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments