Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पुणे दि.19 :- छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, श्रीमंत पाटोळे, नायब तहसीलदार श्रावण ताते व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments