Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आजपासून १२ वी परिक्षा सुरु ; अहमदनगर जिल्ह्यात ९९ केंद्रावर ६६ हजार ९०८ विद्यार्थी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : आजपासून बारावीची परीक्षेस प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यामध्ये ९९ केंद्रावर ६६ हजार ९०८ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परिक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्तात परिक्षा सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments