Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

केडगाव बायपासला अपघात ; १ ठार


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर - केडगाव बायपास जवळ रस्ता ओलांडत असताना इंदुबाई सखाराम शिंदे (वय70 रा. सोनेवाडी, अरणगाव) यांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्याचे पो. ना. अशोक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments