Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिंचपूर पागुंळ येथे गणेश सुपर मार्केटचा शुभारंभ


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - तालुक्यातील चिंचपूर पागुंळ येथे गणेश सुपर मार्केटचा परमेश्वर महाराज यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला. यावेळी फर्टिलार्ज असोसिएशनचे अध्यक्ष सतिष मुनोत, बीड जि.प.सदस्य रामदास बडे, डॉ राजेंद्र खेडकर, डॉ. बडे, माजी सरपंच आबा बडे, माजी पोलीस अधिकारी बडे, पोपटराव बडे, मार्केटचे संचालक दादासाहेब बारगजे, नितीन बारगजे, राजेंद्र बारगजे, सतिष बारगजे आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments