Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सोलापूर महापालिकेच्यावतीने किरण कांगणे यांचा सत्कार


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
सोलापूर- नगर भूमापन अधिकारी किरण कांगणे यांचा सोलापूर महापालिकेच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी आयोजित कार्यक्रमात महापौर श्रीकांचना यन्नम आणि आयुक्त दीपक तावरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
श्री किरण कांगणे आणि पथकाने शहरातील ३८ मिळकतीवर महानगर पालिकेची नोंद करुन दिली आहे. गेल्या 40 ते 45 वर्षे महानगरपालिकेच्या नांवाची नोंद काही तांत्रिक कारणास्तव प्रंलबित राहिल्या होत्या. श्री.कांगणे यांनी सुनावणी घेऊन सोलापूर महानगरपालिकेच्या नावे नोंद दाखल केले. प्रस्तावित सोलापूर उड्डाण पुलाच्या भुसंपादन मोजणीचे कामही 15 दिवसात काम पुर्ण करुन भूंसपादन कडे क,ड, ई मोजणी नकाशा प्रती दिले. त्यांना तात्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले , जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख हेमंत सानप यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. श्री. किरण कांगणे अहमदनगरचे रहिवासी असून यापुर्वी श्रींगोदा, श्रीरामपुर,.कर्जत, महाड, विक्रमगड या ठिकाणी उप अधीक्षक भूमी अभिलेख पदावर काम केले.

Post a Comment

0 Comments