Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगार येथील निलेश बेरड यांचे निधनआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
भिंगार - शहरातील कै. निलेश महादू बेरड यांचे दि.२५ फेब्रुवारीला अल्पशा आजाराने निधन झाले. निलेश बेरड हे मनमिळावू तसेच प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार आहे.त्यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या कुटूंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, मुलगा, मुलगी, पत्नी असा मोठा परिवार आहे त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वा भिंगार अमरधाम येथे होणार आहे.


Post a Comment

0 Comments