Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खळेवाडीत शिवजयंती मोठया उत्साहात


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडीओ
भिंगार - शहरातील खळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंती मोठया उत्साहात पार पडली. शिवजयंती गेल्या ४ वर्षापासून केली जाते. यावर्षी खळेवाडी ग्रामस्थांनी राजगडचा देखावा मुख्याकर्षण ठरला. छत्रपती शिवाजी महाराज बालवयातील संभाजी महाराजांना स्वराज्याची शिकवण देतानाचा हा देखावा आहे. या साठी सतीश पिंपळे, भरत थोरात, अमोल वाघस्कर,अविनाश लांडगे,संदीप हराळे, गणेश शिंदे,निलेश बेरड तसेच सर्व खळेवाडी ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments