Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोलिस स्थापना दिनानिमित्त जिल्हा पोलीस दलातर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर - पोलिस स्थापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयात दि.८ ला जिल्हा पोलीस दलातर्फे भव्य रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. 


यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उप अधीक्षक प्रांजली सोनवणे, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पो.नि. विकास वाघ, पो.नि.प्रविण पाटील, पो.नि.मुलाणी, पो.नि. अरुण परदेशी, पो.नि. दिलीप पवार आदीसह अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. रक्तदात्यांना  प्रमाणपत्र देण्यात आले.
पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.

Post a Comment

0 Comments