Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर प्रेस क्लबचा बेस्ट रिपोर्टर पुरस्कार पत्रकार मयुर मेहता यांना प्रदान


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - अहमदनगर प्रेसक्लबचा बेस्ट रिपोर्टर दैनिक पुढारीचे मयुर मेहता यांना राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी अहमदनगर प्रेस क्लबचे शिवाजी शिर्के, हिवरे बाजारचे पोपटराव पवार, महापौर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाश गुंदेचा आदीसह मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments