Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना उत्कृष्ट प्रशासन प्रमुख पुरस्कार प्रदान


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - अहमदनगर प्रेस क्लबचा उत्कृष्ट प्रशासन प्रमुख हा पुरस्कार राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकार, कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी द्विवेदी यांचे अभिनंदन केले आहे. 

Post a Comment

0 Comments