Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जि.प.विशेष समित्यांमध्ये अदलबदल गडाख, दाते यांच्यात १ वर्षानंतर खंदेपालटआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्हा परिषदेच्या विशेष समित्यांमध्ये जि.प.उपाध्यक्ष प्रतापराव शेळके यांच्याकडे शिक्षण व आरोग्य, प्रत्येकी १ वर्षासाठी सुनिल गडाख यांच्याकडे अर्थ व पशुवैद्यकीय संवर्धन तर काशिनाथ दाते यांच्याकडे बांधकाम, कषी समिती देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, जालिंदर वाकचौरे, अजय फंटागरे, मिराताई शेटे, उमेश परहर, शेवगाव पंचायत समिती सभापती घुले, नगर पंचायत समिती सभापती भोर, जि.प.सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे आदि उपस्थित होते.
पक्षाच्या कोअर कमिटीने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असून, या कमिटीत सुभाष देसाई, भाऊ कोरेगावकर, प्रशांत गडाख, रावसाहेब खेवरे, प्रा.शशिकांत गाडे या बैठकीस उपस्थित होते, असे सभापती काशिनाथ दाते यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments