Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

केडगाव प्रेसक्लब असोसिएशन पदाधिकाऱ्यांचा सत्कारआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - केडगाव प्रेस क्लब असोसिएशनच्या अध्यक्षपदी समीर मन्यार उपाध्यक्षपदी प्रमोद पाठक सचिवपदी मुरलीधर तांबडे खजिनदारपदी अनिल हिवाळे यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना अहमदनगर शाखेचे अध्यक्ष विजय सोमवंशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रेस क्लबचे ज्येष्ठ सदस्य संजय गाडीलकर संघटनेचे उपाध्यक्ष अभिजित डुकरे सचिव उमेश शेळके संजय मेहेत्रे बाळासाहेब आठरे तुळशीराम जाधव विलास जाधव विनोद सरोदे उगले नाना योगेश देशमुख आदींसह संघटनेचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments