Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिंचपूर पांगुळ येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - तालुक्यातील चिंचपुर पांगुळ ग्रामपंचायत कार्यालय ठिकाणी प्रजासत्ताक दिना निमित्ताने ध्वजारोहन करण्यात आला. तसेेेच चिंंचपूर पांगुळ सोसायटी कार्यालय ववामनभाऊ हायस्कूल, जिल्हा परिषद शाळेत  ध्वजारोहण करण्यात आला. भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
 
यावेळी चिंचपूर पांगुळचे सरपंच धनंजय बडे, उपसरपंच आजीनाथ बडे,  सोसायटीचे चेअरमन दगडू बडे, सोसायटी कर्मचारी, एडीसी चिंचपूर पांगुळ शाखेचे कर्मचारी वर्ग, पत्रकार सोमराज बडे, विष्णू खाडे, उद्धव केदार, ग्रामसेवक आंधळे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments