Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भगवानगड व बाबा यांच्यापेक्षा कोणी मोठा नाही : ना.धनंजय मुंडे

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी (भगवानगड) - भगवानगड व बाबा यांच्यापेक्षा कोणी मोठा नाही, असे प्रतिपादन कँबिनेटमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी केले.
मंत्री झाल्यानंतर प्रथमच भगवान गडावर भगवानबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ना.मुंडे पुढे म्हणाले की, आमची श्रद्धा गड, मठधिपतीबद्दल आहे. मनात कोणतेही राजकारण नाही. धर्म कारणाच्या ठिकाणी धर्मकारण आणि राजकारणाच्या ठिकाणी राजकारण.

Post a Comment

0 Comments