Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ना.धनंजय मुंडे यांनी घेतले भगवानबाबा समाधीचे दर्शन


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने नेहमीच चर्चेत राहिलेल्या भगवान गडावर महाविकास आघाडीच्या विस्तारीत मंत्रिमंडळात ना. धनंजय मुंडे यांना कँबिनेटमंत्री पदी वर्णी लागल्यानंतर  प्रथमच गुरुवार (दि.१०) दुपारी ३ वा. भगवानबाबाच्या समाधी दर्शन घेतले. यावेळी अँड प्रताप ढाकणे, गहिनीनाथ शिरसाट, ऋषिकेश ढाकणे आदीसह गडावर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments