Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिवाजीनगर येथे संत भगवानबाबा व वामनभाऊ यांची पुण्यतिथी सोहळा उत्साहात


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - कल्याण रोडवरील शिवाजी नगर येथील पूनम सांस्कृतिक भवन येथे संत भगवानबाबा व वामनभाऊ यांची पुण्यतिथी सोहळा रविवारी (दि.१९) मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमादरम्यान, गणपती मंदिर ते मोहटादेवी मंदिर दिंडी काढण्यात आली. यानंतर आव्हाड महाराज यांचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास नगर शहरातील वेगवेळ्या भागातील व कल्याण रोड परिसरातील महिला व पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व भगवान बाबा उत्सव कमिटी आयोजकांनी व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments