Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर तालुक्यात एकाच कुटुंबातील तीन जणांना विषबाधा ; एक मयतआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - नगर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तीन जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना आज रोजी उघडकीस आली.
याबाबत समजलेली माहिती अशी की संभाजी बाबासाहेब ठोंबरे हे चिचोंडी पाटील येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत आहेत काल रात्री घरातील जेवणामुळे त्यांना व त्यांची पत्नी शुभांगी ठोंबरे तसेच मुलगा सम्राट ठोंबरे वय साडेतीन वर्ष या तिघांना जेवणानंतर उलटी व मळमळ सुरू झाली . या विषबाधेमुळे सम्राट ठोंबरे यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असुन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार पालवे करत आहेत

Post a Comment

0 Comments