Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सोमाभाऊ शिंदे यांची राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

 

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पत्र
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई - येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकशाही विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष सोमाभाऊ शिंदे यांची राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदाचे पत्र देऊन त्यांची जाहीरपणे निवड करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, सामाजिक न्याय विभागाचे शहरजिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे, अंकुश मोहिते, दिलीप पवार, सुशीलकुमार शिंदे, समीर भिंगारदिवे आदि उपस्थित होते

Post a Comment

0 Comments