Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

देवेंद्र फडणवीस यांनी चांगला भविष्याकार शोधवा - महसूलमंत्री थोरात


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, २२० पेक्षा जास्त जागा येतील. विरोधकांच्या विरोधी पक्षनेता निवडी इतक्याही जागा येणार नाहीत, त्यांचे कोणतेही म्हणणं खरं ठरत नाही, त्यांनी आता खरं भविष्याकार चांगला शोधवा, आणि त्याच्या सल्ला घ्यावा असा उपरोक्त टोल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहमदनगर येथे शनिवार (दि.११) पत्रकारांशी बोलताना लगावला.
ना. थोरात पुढे म्हणाले की, फडणवीस यांनी म्हटलं होते, सहा महिने पण महाविकास आघाडी चे सरकार राहणार नाही. 

Post a Comment

0 Comments