Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कँबिनेटमंत्री पदाचा सोमवारी ना.धनंजय मुंडे यांनी पदभार स्वीकारला


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई - राज्यतील महाविकास आघाडी सरकाराचे
कँबिनेटमंत्री ना.धनजंय मुंडे यांनी सोमवार (दि.६) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागाचा
 मंत्रालयातील आपल्या सहाव्या मजल्यावरील दालनात पदभार स्वीकारला. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments