Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वाडियापार्क येथील अनधिकृत अतिक्रमण पाडण्यास सुरुवात


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर -  शहरातील माळीवाडा येथील  वाडियापार्क अनाधिकृत बांधलेल्या  पाडायचे सुरुवात करण्यात आली आहे.  या अतिक्रमणाबाबत अनेक वेळा कारवाई करुन नंतर पुन्हा शांत झाली होती. परंतु पुन्हा हे अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे.

Post a Comment

0 Comments