Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आमदार रोहित पवार यांना मंत्रिपद मिळावे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश कोते पा.



राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 
यांना पत्र
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - आमदार रोहित पवार यांना येत्या विस्तारीत मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळावे, असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश कोते पा. यांनी दिले आहे.
आमदार रोहित पवार यांना मंत्रिपद मिळाल्यास त्याचा अहमदनगर जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी नक्कीच होईल. त्यात तळागाळातील कार्यकर्तेना मोठे बळ मिळणार आहे. त्यांच्या कडे सर्वांना सामावून घेण्याची हातोटी असल्याने त्यांना मंत्रिपद मिळाल्यास पक्षाला व जिल्हयास मोठा फायदा होईल. यामुळे आमदार रोहित पवार यांना मंत्रिपद मिळावेत, असे कोते पा.यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments