Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर तालुक्यातील खटल्या प्रकरणी या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वॉरंट


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील माजी उपसरपंच शरद पवार यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पंचवीस हजार रुपये लाटल्या प्रकरणी 2013 साली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील, पोलीस कर्मचारी मोहन गाजरे व बाळासाहेब मुळीक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मिलिंद पाटील यांच्याकडे पदभार होता.
या गुन्ह्याप्रकरणी अहमदनगर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अहमदनगर यांनी मिलिंद पाटील यांना अटक वॉरंट बजावले आहे.
फिर्यादी शरद पवार यांच्या बाजूने adv शशिकांत रकटे हे काम पहात आहेत

Post a Comment

0 Comments