आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या सौ.राजश्री चंद्रशेखर घुले पा. तर उपाध्यक्ष पदी काँग्रेस चे प्रताप शेळके यांची मंगळवार (दि.३१) या वर्षाअखेर दुपारी बिनविरोध निवड झाली.
भाजपाकडून अध्यक्ष पदासाठी सुनिता खेडकर तर उपाध्यक्ष पदासाठी संध्या आठरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या दोघी उमेदवारांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
0 Comments