आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी अमोल अशोक निमसे याला पकडण्यात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पकडण्यात यश आले आहे.
गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल झाल्यानतंर स्थानिक गुन्हे शाखेमधील तपास पथकातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी 5 दिवस खूप मेहनत घेतली. नदी, नाले ,ओढे , शेत परिसर , डोंगर परिसर या ठिकाणी शोध घेऊन आरोपी अमोल अशोक निमसे यास अटक केलेली आहे.
0 Comments