आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - स्व: गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त शेवगाव-पाथर्डी च्या आमदार मोनिका राजळे यांनी बीड जिल्ह्यातील परळी येथील गोपीनाथ गडावर कार्यकर्तेसह जाऊन गुरुवारी (दि.१२) समाधीचे दर्शन घेतले. यावेळी
स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे विनम्र आभिवादन करताना माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नगराध्यक्ष डाँ. मत्युंजय गर्जे, सोमनाथ खेडकर, भाजपचे पाथर्डी तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, नंदकुमार शेळके, चिंचपूर पांगुळचे सरपंच धनंजय बडे, बंडू आव्हाड आदीसह पाथर्डी- शेवगाव तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments