Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर शहरातील रेल्वे ब्रीजवर अपघात; २ ठारआँनलाईन न्यूज नेटवर्क
 नगर रिपोर्टर
अहमदनगर - शहरातील नगर- पुणे रोडवरील रेल्वे ब्रीजवर एसटी बस - ट्रकचा व दुचाकी भीषण अपघात गुरुवारी रात्री झाला. या अपघात मध्ये २ जण ठार तर १० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वे ब्रीजवर अपघात झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

Post a Comment

0 Comments