Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लैंगिक अत्याचार प्रकरणी फरार आरोपी दिसल्यास नगर एलसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - फोटो ही कोळपेवाडी ता.कोपरगाव जि.अ.नगर येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार मधील असून त्याचे नाव अमोल अशोक निमसे रा.शिरापुर ता.पाथर्डी जि.अ.नगर  असे असून तो सध्या सदर गुन्ह्यात फरार आहे.त्याने अंगात निळ्या  रंगाचा फुल बाहिचा टि शर्ट,काळ्या रंगाची पॅन्ट व पांढरा बुट घातलेला असून तो सध्या कोपरगाव, शिर्डी, संगमनेर, पाथर्डी जि.अ.नगर तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी, मिठसागरे, पंचाळे, निमगाव देवपूर, पांगरी, वडांगळी,खडांगळी,चोंढी मेंढी,तामसवाडी या भागातील नदी नाले,हाॅटेल,धाबे,जंगल परिसर,शेतात वारंवार जागा बदली करून राहत आहे. सदरचा आरोपी आपले परिसरात दिसून आल्यास तात्काळ संपर्क
साधण्याचे आवाहन
नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार -9823266233
सपोनि संदिप पाटील -9922000885
सपोनि  देशमुख -9890741692
पोसई गणेश इंगळे -8805148478 यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments