Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भगवानबाबानगरमध्ये स्व: गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ
अहमदनगर - शहरातील सारसनगर या उपनगरातील भगवानबाबानगर येथील राज्यकर्ते ग्रुपच्या वतीने स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राज्यकर्ते ग्रुप यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.यावेळी जवळपास १०५ जणांनी रक्तदान केले. यावेळी आ. आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी नगरसेविका सौ.शितलताई जगताप, नगरसेवक प्रकाश भागानगरे, दादासाहेब पांडुळे, सामाजिक कार्यकर्ते युवराज खटके, युवा नेते अभय बडे व राज्यकर्ते ग्रुपचे सर्व सदस्य परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

Post a Comment

0 Comments