आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - राज्यात भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आल्याने अहमदनगर जिल्हा भाजप कार्यालयासमोर शनिवारी (दि.२३) सकाळी कार्यकर्त्याचा जल्लोष करण्यात आला. मोठ्या संख्येने गुलालाची उधळण करत पक्षाचे झेंडे घेऊन उत्साहाने आनंद व्यक्त केला.
मुख्यमंत्रीपदी भाजपचे देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सकाळी घेतली शपथविधी झाला
0 Comments