Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रामवाडीत लँण्ड माफियाकडून होत असणाऱ्या अतिक्रमणाविरोधात मनपावर मोर्चा



आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - रामवाडी झोपडपट्टीत लँण्ड माफियाकडून होते असणाऱ्या अतिक्रमणास माजी नगरसेवक उडाणशिवे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी विरोध केला आहे. याबाबत महापालिकेवर मोर्चा काढून मनपा आयुक्त यांना याबाबत कल्पना देत तातडीने होणारे रामवाडी झोपडपट्टी होणारे अतिक्रमण हटविण्याची रामवाडी नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments