Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विश्वामाता फौंडेशनचा विश्वरत्न पुरस्कार मराठवाडा केसरीचे निवासी संपादक अशोकराव झोटिंग यांना प्रदान


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पुणे - येथील विश्वामाता फौंडेशनचा पत्रकारितेतील योगदानाबद्दल राज्यस्तरीय विश्वरत्न पुरस्कार मराठवाडा केसरीचे अहमदनगर निवासी संपादक अशोकराव झोटिंग साहेब यांना नुकताच फौंडेशनचे मुख्य सल्लागार व पुरस्कार समिती निवडी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोठे पा., आमदार संग्राम जगताप, उद्योजक बाबूजी वाळंज, हवामान तज्ञ्जा डॉ.रामचंद्र साबळे, फाऊंडेशन चे अध्यक्ष शिवाजी घाडगे आदीच्या उपस्थितीत देण्यात आला. 
पुरस्कार मिळाल्या बद्दल अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाषशेठ गुंदेचा, अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष व नगर सह्याद्री चे संपादक शिवाजी शिर्के, माजी अध्यक्ष मन्सूरभाई शेख, लोकमत अहमदनगर आवत्ती प्रमुख सुधीर लंके, सकाळचे मुख्य बातमीदार विठ्ठल लोडंगे, 
घडामोडीचे संपादक बाबा जाधव, समाचारचे संपादक महेंद्र कुलकर्णी, लोकमंथनचे संपादक अशोकराव सोनवणे,  नगर स्वतंत्रचे संपादक  सुभाष चिंधे,  सार्वमतचे संपादक पाटील, महाराष्ट्र टाईम्स चे विजयराव होलम, मुख्य बातमीदार श्रीराम जोशी, दिव्य मराठी अहमदनगर चे संपादक अनिरुद्ध देवचक्के, नवामराठाचे कार्यकारी संपादक ललित गुंदेचा, केसरीचे निवासी संपादक वाघमारे, सामनाचे निवासी संपादक मिलिंद देखणे, पुढारीचे निवासी संपादक मिलिंद बेंडाळे, नगरी दवंडीचे संपादक राम नळकांडे, निवासी संपादक बाबा ढाकणे, राष्ट्रसह्याद्री चे संपादक करण नवले, निवासी संपादक कैलास ढोले, विठ्ठल शिंदे, निशांत दातीर, केदार भोपे, भाऊ होळकर, प्रकाश साळवे, गोरक्षनाथ बांदल आदीसह पत्रकारांनी अशोकराव झोटिंग यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments