Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करा - मा आ नरेंद्र घुले पाटीलआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शेवगाव - अतिवृष्टीने खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेवगाव पाथर्डी तालुक्यातील पिकांचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी मा आ नरेंद्र घुले पाटील यांनी शासनाकडे केली आहे शेवगाव तहसील कार्यालयात नायब तहसीलदार यांचेकडे राष्ट्रवादी काँग्रेस,इंदिरा काँग्रेस,कम्युनिष्ठ पक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे वतीने एकत्रित निवदेन देण्यात आले.यावेळी मा आ चंद्रशेखर घुले पाटील,ऍंड प्रतापकाका ढाकणे,काकासाहेब नरवडे,अरुण पाटील लांडे,कल्याणराव नेमाने,संजय कोळगे, संजय फडके,मन्सूर फारोकी,अनिलराव मडके,दत्तात्रय फुंदे, संजय नांगरे,माधव काटे,बबनराव भुसारी,अंबादास कळमकर,पंडितराव भोसले,शिवाजी नेमाने,रामभाऊ साळवे,राजेंद्र दौंड,मधुकर वावरे,विष्णुपंत बोडखे,राजेंद्र ढमढेरे,भास्करराव खेडकर,एकनाथ कसाळ,  भारत वांढेकर,उपस्थित होते

Post a Comment

0 Comments