Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - बोधेगाव  येथील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी (दि.१७) महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथ गड यांच्या शुभहस्ते व अध्यक्ष प्रतापराव ढाकणे, उपाध्यक्ष प्रकाश घनवट, तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे, तालुकाध्यक्ष  कल्याण नेमाने, गहिनीनाथ सिरसाट, माधव काटे, बाजार समितीचे सभापती बन्सी सातपुते,सिताराम बोरुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनीकुमार घोळवे कार्यकारी संचालक, रमेश गर्जे, संचालक बापूराव घोडके, विठ्ठल दसपुते,रणजित घुगे, त्रिंबक चेमटे, सुभाष भागवत, यांच्या उपस्थित संपन्न झाला 
यावेळी  तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे अश्विनकुमार घोळवे यांची भाषणे झाली प्रास्ताविक तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांनी केले

Post a Comment

0 Comments