आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्ह्यातून विविध राष्ट्रीय व राज्य महामार्ग संबधित रखडलेल्या कामाबद्दलचा शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेताना खासदार डॉ सुजय विखे पाटील,सा बा प्रादेशिक विभाग नाशिकचे मुख्य अभियंता पी बी भोसले,अधीक्षक अभियंता जी एस मोहिते, कार्यकारी अभियंता राऊत,राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण प्रकल्प संचालक दिवाण,जागतिक बँक प्रकल्प विभाग नगरचे कार्यकारी अभियंता एन एन राजगुरु,कार्यकारी अभियंता मालूडे, ए बी चव्हाण , नगर तालुक्याचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन,श्रीगोंदा चे प्रांताधिकारी सुरेश भोसले,पाथर्डी-शेवगाव चे प्रांताधिकारी केकाण साहेब,१५ डिसेंबर पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
0 Comments