Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गोधन अँग्रो फार्मच्या चिलिंग प्रकल्पाचे उदघाटन


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
राहुरी - तालुक्यातील वांजुळपोई गोधन अँग्रो फार्मच्या चिलिंग प्लाटचे नुकतेच नानासाहेब जुधारे व माकोणे महाराज यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा प्रकल्पाचे संचालक गणेश ठोसर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. परिसरातील मान्यवरांसह दुध उत्पादन शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments