Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रवादीने आंदोलनाचा इशारा देताच पाथर्डी नगरपालिकेकडून १ लाख ९९ हजार ७२१ रुपयाचा निधी मंजूर


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - गेल्या काही दिवसांपूर्वी पाथर्डी नगरपालिका हद्दीतील कोरडगाव रोड स्मशानभुमीयेथील शेडच्या दुरावस्थे संदर्भात नगराध्यक्षांना भेटून आवाज उठवला होता तसेच सदर ठिकाणचे शेड लवकर दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व नगरसेवक चाँद मनियार यांनी पाथर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष मत्युंजय गर्जे यांना दिलेल्या निवेदनात दिला होते. यांची दखल घेत पाथर्डी नगरपालिकेने या संदर्भात १ लाख ९९ हजार ७२१ रुपये इतका निधी मंजूर केला आहे. तसेच त्यासंदर्भातील कामांच्या निविदा मागवल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे पाटील यांनी
सध्याच्या शेडची अवस्था अतिशय बिकट असून तिथे अंतविधिसाठी येणाऱ्या नागरिकांच्या जीवितास त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. यामुळे हे विधायक काम लवकरात लवकर होण्यासाठी यासंदर्भात पाठपुरावा चालू राहणार असल्याचे बोरुडे पाटील यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments