Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पुण्यनगरीचे निवासी संपादक राजेंद्र झोंड यांना पत्रकाररत्न पुरस्कार जाहीर


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - आगडगाव येथील काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा पत्रकाररत्न पुरस्कार प्रेस क्लबचे उपाध्यक्ष तथा दै. पुण्यनगरीचे निवासी संपादक राजेंद्र झोंड यांना जाहीर झाला. झोंड यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा नवामराठाचे संपादक सुभाषशेठ गुंदेचा, सरचिटणीस तथा दै. घडामोडीचे निवासी संपादक बाबा जाधव, सकाळाचे कार्यकारी संपादक बाळासाहेब बोठे पा., अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के पा., माजी अध्यक्ष मन्सूर शेख, लोकमत अहमदनगर आवत्तीचे प्रमुख सुधीर लंके पा., पुढारीचे ब्युरो चिप मिलिंद बेंडाळे, दिव्य मराठीचे ब्युरो चिप अनिरुद्ध देवचक्के, महाराष्ट्र टाईम्सचे विजयसिंह होलम, सार्वमतचे संपादक पाटील, केसरीचे निवासी संपादक दिलीप वाघमारे, सामनाचे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद देखणे, प्रभातचे जयंत कुलकर्णी, नवाकाळाचे प्रतिनिधी निशांत दातीर, समाचारचे संपादक महेंद्र कुलकर्णी, नगर टाइम्सचे संपादक संदीप रोडे, नवामराठाचे कार्यकारी संपादक ललितशेठ गुंदेचा, नगर दवंडीचे संपादक राम नळकांडे पा., निवासी संपादक बाबा ढाकणे, मराठवाडा केसरीचे निवासी संपादक अशोकराव झोंटिग आदींसह शहरातील वर्तमानपत्र व इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या
सर्व पत्रकारांनी अभिनंदन केले आहेत.

Post a Comment

0 Comments