Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भाजप- अजित पवार यांच्याकडे १२१, तर महाशिव आघाडीकडे १६४ आमदार


महाराष्ट्रात शिवसेनेबरोबरच 
             सत्ता आणणार - शरद पवार

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई - अजित पवार यांनी विधान चुुकीचे करून ते गुमराह करीत असून, भाजपबरोबर सत्ता येण्याचा प्रश्नच नाही. महाराष्ट्रात शिवसेनेबरोबरच सत्ता आणणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
भाजपाचे १०५, अजित पवाराकडे ६ व अन्य १० असे एकूण १२१ आमदार असून बहुमतासाठी २५ आमदार कमी आहेत. तर दुसरीकडे महाशिव आघाडीत शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४८, काँग्रेसचे ४४ व अन्य १६ असे एकूण १६४ आमदार असल्याने बहुमताचा आकडा आहे. परंतु सगळ्या घडामोडीत भाजप व अजित पवार काय खेळ करतात की, ही खेळी महाशिव आघाडीच्या हातात जाते काय, यासाठी रात्र जाऊन सोमवारपर्यंत वाट पाहवीच लागणार आहे. पण महाशिव आघाडीकडे राजकारणातील जुने खिलाडी शरद पवार हे असल्याने भाजपचा रचलेला राजकीय खेळ मोडीत काढतात की, पवार हे स्वतः हरतात. याकडे सर्व महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments