Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेवगाव-पाथर्डीत प्रतापकाका ढाकणे यांची प्रचारात आघाडी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतापकाका ढाकणे यांनी चांगली आघाडी घेतली आहे. प्रत्येक गाव वाडयातील नागरिकां पर्यंत पोहचत आहेत. छोट्या मोठ्या च्या भेटी घेऊन गावागावातील समस्या जाणून घेत आहे, या भेटी दरम्यान नागरिकांकडून प्रतापकाका यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. 

Post a Comment

0 Comments