Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्ह्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शुक्रवारी तीन सभा


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर नगर जिल्ह्यात भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोपरगाव, नेवासा आणि कर्जत-जामखेड या तिन तालुक्यात शुक्रवार (दि.१०) सभा होणार आहेत, अशी माहिती भाजपाचे जिल्हा समन्वयक सचिन तांबे यांनी दिली. प्रथम मुख्यमंत्री फडणवीस हे विमानाने शिर्डी आगमन होणार असूूून त्यानंतर तेे कोपरगाव येथे सभेस जाणार आहेत. कोपरगाव यानंतर नेेवासा व कर्जत येेेथे जाणार आहेत, तांंबे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments