Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर शहरात बहुजन वंचित आघाडीच्या वचननाम्याची चौकाचौकात चर्चा


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - शहरात बहुजन वंचित आघाडीने नगर शहरात तळागाळातील नागरिकांपर्यंत आपला वचननामा पोहचवून प्रचाराचा धमका उडविला आहे. त्या वचननामातील मुद्देही चांगलेच चर्चिले जात आहे. यामुळे नगर शहरवासीयांमध्ये शहरात यापूर्वी घडलेल्या घटनाचा गांभीर्याने चर्चा सुरू झाली आहे. यामुळे आता या बहुजन वंचित आघाडीचा वचननामा हा नेमका कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मारक ठरतो की, पुरक याबाबत चांगलीच चर्चा नगर शहरातील चौका चौकात सुरु झाल्या आहेत. 

Post a Comment

0 Comments