आ. गडाख शिवसेनेसोबत
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - शिवसेनेचे मिलींद नार्वेकर आमदार शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांना पाठिंब्याचे पत्र सोबत घेत सोमवारी सायंकाळी विमानाने मुंबई येथे मातोश्रीवर घेऊन गेले. मंगळवारी सकाळी आमदार गडाख सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे समजते. ऐन पाडव्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील राजकारणात कलाटणी झाली आहे.
0 Comments