Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुंबईत आमदार शंकरराव गडाख यांंचा शिवसेनेत प्रवेशआँँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु आहे. स्वतंत्र सत्ता स्थापनेसाठी भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपापले संख्याबळ वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा मतदार संघाचे क्रांतीकारी शेतकरी पक्षाकडून निवडून आलेले शंकरराव गडाख हे शिवसेनेत प्रवेश केला आहे.  ही घडामोड शिर्डी मतदार संघातून निवडून आलेले भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांना शह देणारी घटना आहे. यामुळे राज्यासह अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात मोठा बदल घडणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.


Post a Comment

0 Comments